नवोदय विद्यालय समिती मार्फत तब्बल 1377 जागांची विविध पदासाठी भरती
नमस्कार मित्रांनो जॉब की बात या वेबसाईटवर आपले स्वागत. नोकरी शोधताय तर आपल्या वेबसाईटवर ज्या लिंक दिलेल्या आहेत त्यावर जाऊन विविध पदांसाठी अप्लाय करू शकता. (navodaya vacancy 2024)
नवोदय विद्यालय समितीद्वारे तब्बल १३७७ जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे त्यासाठीची जाहिरात ही ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध केली गेलेली आहे तरी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करावा लागेल. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे. विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या या भरतीमध्ये एकूण जागा 1377 इतके आहे.पदांचा तपशील पाहता स्टाफ नर्स ,असिस्टंट सेक्शन ऑफिसर ,ऑडिट असिस्टंट ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर ,लीगल असिस्टंट अशा आणि विविध पदांसाठी तब्बल 1377 जागा आपणास येथे पाहायला मिळतील यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहता प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता ही वेगळी आहे आणि ती पूर्ण माहिती आपल्या वेबसाईटवर खाली दिलेली आहे.(navodaya vacancy 2024).गव्हर्नमेंट जॉबची प्रक्रिया ही सुरळीत आणि व्यवस्थित चालू असल्यामुळे त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या जागा निघाल्यामुळे खरंच गव्हर्नमेंट जॉब साठी इच्छुक असणाऱ्यांना हे खूपच लाभदायक असेल.पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही ओबीसी साठी तीन वर्ष आणि एससी एसटी साठी पाच वर्ष सूट आहे.जनरल आणि ओबीसी साठी पंधराशे रुपये फीज आणि एससी एसटीपी साठी पाचशे रुपये फीज आहे. (navodaya vacancy 2024)जाहिरात ऑनलाइन अर्ज आणि अधिकृत वेबसाईट ची लिंक आपल्या वेबसाईटवर खाली दिलेली आहे आजच त्यावर क्लिक करून आपला अर्ज पूर्णपणे व्यवस्थित भरून घ्यावा भरण्याआधी पूर्ण प्रोसेस आणि पूर्ण गोष्टी वाचून नीट काळजीपूर्वक पहाव्या.(navodaya vacancy 2024)
आणखी अशीच नोकरी संदर्भात माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा: https://jobkibat.com/
navodaya vacancy 2024
नवोदय विद्यालया बाबत माहिती ( Ref: https://navodaya.gov.in/)
Navodaya Vidyalaya Scheme
The National Policy on Education-1986 envisaged setting up of residential schools, to be called Jawahar Navodaya Vidyalayas, that would bring out the best of rural talent.
It was felt that children with special talent or aptitude should be provided opportunities to progress at a faster pace by making good quality education available to them irrespective of their capacity to pay for it. Such education would enable students from rural areas to compete with their urban counterparts on an equal footing; seamlessly assimilating and intefrating them into the mainstream of the society.The Navodaya Vidyalaya System which began as a unique experiment, is today unparalleled in the annals of school education in India and elsewhere. Its significance lies in the selection of talented rural children as the target group and the attempt to provide them quality education comparable to the best in a residential school system. (navodaya vacancy 2024)
Objectives of Navodaya Vidyalaya Samiti
- To establish ,endow, maintain, control and manage schools(hereinafter called the ‘Navodaya Vidyalaya’) and to do all acts and things necessary for or conducive to the promotion of such schools which will have the following objectives:
- To provide good quality modern education-including a strong component of culture inculcation of values, awareness of the environment, adventure activities and physical education- to the talented children predominantly from the rural areas without regard to their family’s socio-economic condition.
- To provide facilities, at a suitable stage, for instruction through a common medium, viz., Hindi and English, all over the country.
- Offer a common core-curriculum to ensure comparability in standards and to facilitate and understand the common and composite heritage of our people.
- To progressively bring students from one part of the country to another in each school to promote national integration and enrich the social content.
- To serve as a focal point for improvement in quality of school education through training of teachers in live situations and sharing of experiences and facilities.
- To establish, develop, maintain and manage hostels for the residence of students of Navodaya Vidyalayas.
- To aid, establish and conduct other institutions as may be required for the furtherance of the Society’s objects in any part of India
- To do all such things as may be considered necessary, incidental or conducive to the attainment of all or any of the objects of the society. (navodaya vacancy 2024)
नवोदय विद्यालय मार्फत १३७७ जागांसाठी भरती २०२४ (navodaya vacancy 2024)
शैक्षणिक पात्रता:
- स्टाफ नर्स (महिला): B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing) व 02 वर्षे अनुभव.
- असिस्टंट सेक्शन ऑफिसर: पदवीधर व 03 वर्षे अनुभव
- ऑडिट असिस्टंट: B.Com
- ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर: इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी व हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव
- लीगल असिस्टंट: LLB व 03 वर्षे अनुभव
- स्टेनोग्राफर: 12वी उत्तीर्ण व डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
- कॉम्प्युटर ऑपरेटर: BCA/B.Sc. (Computer Science/IT) किंवा BE/B.Tech (Computer Science/IT)
- कॅटरिंग सुपरवाइजर: हॉटेल मॅनेजमेंट पदवी किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र.
- ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट: 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
- ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट: 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
- इलेक्ट्रिशियन कम प्लंबर: 10वी उत्तीर्ण व ITI (Electrician/Wireman) व 02 वर्षे अनुभव
- लॅब अटेंडंट: 10वी उत्तीर्ण व लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
- स्वच्छमेस हेल्पर: 10वी उत्तीर्ण व 05 वर्षे अनुभव
- मल्टी टास्किंग स्टाफ: 10वी उत्तीर्ण (navodaya vacancy 2024)